" साहित्य –पर्यावरण आणि पर्यटनाची अनोखी सांगड म्हणजे आम्रपाली "

संस्थेची ईको सेंटर्स खलील प्रमाणे

प्रधान कार्यालय– प्रशांत परांजपे,अध्यक्ष निवेदिता प्रतिष्ठान.मु.जालगाव,दाभोळ मार्ग ग्रामपंचायतजालगावकार्यालया समोर ,ता. दापोली ,जि. रत्नागिरी ,संपर्क क्रं. 02358283214
दापोली– मिलिंद जोशी, मधु मिलिंद फार्मा, मु.गिम्हवणे ता.दापोली जि.रत्नागिरी, संपर्क क्रं. 8805140044

चिपळूण– अनिकेत बापट, जितेंद्रिय ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन शेजारी, मुंबई गोवा महामार्ग ,चिपळूण ,जि .रत्नागिरी, संपर्क क्रं . 9881643959/9049184088

रत्नागिरी– गौरी सावंत, बाळकृष्ण अपार्टमेंट दुसरा मजला, साळवी स्टॉप, रत्नागिरी. क्रं. 9405892133/9673719568

रत्नागिरी– मैत्रेयी बांदेकर, गोगटे जोगळेकर कॉलेजजवळ, संपर्क क्रं. 9403164263

ठाणे पूर्व– स्मिता कुलकर्णी, 1/7 कंचन गंगा सोसायटी, मिठबंदर रोड ,जिजामाता मंदिराजवळ ,ठाणे संपर्क क्र. 9820428212

ठाणे पश्चिम– जाई कुलकर्णी ए 5/603 हाय लँड गार्डन धोकली, ठाणे संपर्क क्रं . 7709253014

निवेदिता प्रतिष्ठान

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे

नोंदणी क्रमांक – महाराष्ट्र /4834 /रत्नागिरी व एफ / 4817 रत्नागिरी

पर्यावरण रक्षण प्रचार, प्रसार ,स्वच्छता आणि कृती कार्यक्रम

कचरा निर्मूलन करू नका कचर्‍याचा पुनर्वापार करा.

कार्यकर्ते – युवा ,महिला,व ज्येष्ठ नागरिक . कार्यक्षेत्र – महाराष्ट्र राज्य
कार्यप्रणाली – कचरा निर्मूलन करू नका कचर्‍याचा पुनर्वापार करा या मुळ उद्देशावर ठाम राहून ओला व सुक्या कचर्‍यापासून वस्तु निर्मिती करणे. जनप्रबोधन करतानाच प्रत्यक्ष कृतीवर अधिक लक्ष देणे.

विविध उपक्रम

पाण्याच्या फेकून दिलेल्या बाटल्यांपासून फुले व बुके निर्मिती करणे.
कागद्याच्या लागद्यापासून गिफ्ट आर्टिकल.
कासव बचाव मोहीम.
जुसापि – प्लास्टीक कॅरि बागला समर्थ पर्याय म्हणून जुन्या साड्यांपासून पिशव्यांची निर्मिती.
वृक्षसंवर्धन अंतर्गत – वृक्षवाढदिवस संस्थे तर्फे साजरे केले जातात.
कचरा खाणारी बास्केट *- घरच्या घरी कचरा निवारण व खत तयार करणारी बास्केट.
फ्लेक्स बोर्ड पासून ऑफिस फोल्डर तयार करणे.
प्लास्टीक कचर्‍यापासून पुनर्निर्माण प्रकल्प.
समुपदेशन केंद्राद्वारे – मानसिक स्थिरता.
ईको ग्लू – थर्माकोल पासून गमची निर्मिती.
सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प.
सॅनेटरी नॅपकीन चे विघटन – तंत्र व यंत्र पुरवठा.
ओल्या कचर्‍यापासून गॅस निर्मिती.
ई कचरा संकलन.
जुन्या कपड्यांचा विनियोग.
जुन्या चप्पल व शूज संकलन – संकलना नंतर रिसायकल करून गरजूंना स्लीपर वाटप.
निराधारांना घरुकुल उभारणी करिता मदत व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य.
जलदान प्रकल्प – टंचाई काळात गरजूंना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा.
सागराच्या पाण्यापासून हरितक्रांती – सागरचे पाणी नैसर्गिक गाळण यंत्रणेद्वारा वापरत आंटा येते --- यशस्वी कहाणी – दाभोळ . ता. दापोली येथे पाहता येईल.
वणवा मुक्त गाव योजना – कोकणात वणव्यामुळे जैवविविधतेचे प्रचंड नुकसान होते. त्या करिता विशेष उपाय योजना.
कार्यशाळा – कचरा मुक्त मी –तीन तासाची विशेष कार्यशाळा.
कार्यशाळा – प्लास्टीकच्या पाणाच्या बाटल्यांपासून फुले व बुके निर्मितीची दोन दिवसांची कार्यशाळा.
कार्यशाळा – ग्लास पेंटिंग एक दिवसाची कार्यशाळा.

संस्थेच्या विविध उपक्रमात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी होण्याकरिता थेट संपर्क करा किंवा संस्थेच्या ईको सेंटर्स कडे संपर्क करा