" साहित्य –पर्यावरण आणि पर्यटनाची अनोखी सांगड म्हणजे आम्रपाली "

आम्रपाली ग्रामसहवास

ग्रामपर्यटनाचा एक अनोखा आनंददायी अनुभव.

साहित्य– पर्यावरण आणि पर्यटनाची नवी गुंफण म्हणजे आम्रपाली.

महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवी दिशा देणारे ठिकाण म्हणजे आम्रपाली.
ईको फ्रेंडली अनोखे दालन तथा पर्यटन संवाद केंद्र म्हणजेच आम्रपाली मधील परांजपे संग्रहालय. चला या वर्षी निसर्गाच्या कुशीत पहुडलेल्या दापोलीच्या जालगावमधील आम्रपाली ग्रामपर्यटनाच्या अनोख्या आनंदाचा आस्वाद घेऊया आणि रीफ्रेश होऊया ......

आम्रपाली ग्रामसहवास मु. जालगाव,दाभोळ मार्ग,जालगाव ग्रामपंचायत कार्यालय चे समोर, परांजपे संग्राहलयाचे मागे ता. दापोली जि. रत्नागिरी 415712